खाली आपला तपशील प्रविष्ट करा


सभेमध्ये सहभागी होणेसाठी ची माहीती

  1. आलेल्या स्किनवरती आपला कोड नंबर टाईप करा. आपले नांव व मोबाईल नं. आलेची खात्री करा.
  2. नंतर सबमिट बटण प्रेस करा.
  3. झूम मिटींग ॲप डाऊनलोड करणेसाठी विचारणा होईल ते डाऊनलोड केले नसलेस डाऊनलोड करुण इन्स्टॉल करुण घ्यावे अथवा इन्स्टॉल केलेले असलेस मिटींगला जॉईन होणेसाठीचे बटण प्रेस करा.
  4. नंतर कांही प्रश्न आलेस अलौ बटण प्रेस केलेनंतर आपणास मिटींगला जोडले जाईल.
धन्यवाद.
* Fields are mandatory.